तारुखेडले शिवारात बिबट्या जेरबंद

0

निफाड (प्रतिनिधी ) : निफाड येथील तारुखेडले शिवारात काही दिवसंपासून परिसरात बिबटयाचा वावर होता.

त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.  वनविभागाने लावलेल्या अखेर आज बिबट्या  पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

मात्र, अद्याप मादी व दोन बछड्यांना पकडण्यास अपयश  आले आहे.

LEAVE A REPLY

*