तांदुळवाडीच्या विहिरीत तरुणीचा मृतदेह; अत्याचाराचा संशय

0

नांदगाव (प्रतिनिधी) ता. ५ : तालुक्यातील तांदळवाडी शिवारात एका विहिरीत एका १७ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला आहे.

तिला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास बाकी आहे.

LEAVE A REPLY

*