ढिंच्याक पूजा ‘बिग बॉस’च्या घरात गाणार?

0

‘बिग बॉस’चा ११ व्या सिझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी सोशल मीडियावर लीक झाली आहे.

सध्या आपल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध झालेली ढिंच्याक पूजा या शोमध्ये येणार असल्याची माहिती समोर येतेय.

आपल्या बेसूर आवाजाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या ढिंच्याक पूजाचे यूट्युब व्हिडिओ अनेक जणांकडून पाहिले जातात. ‘दारू दारू’, ‘सेल्फि मेने लेली आज’ नंतर ढिंच्याक पूजाचे ‘दिलो का शूटर’ हे गाणे आले होते. या गाण्यामुळे ती चांगलीच वादात सापडली होती.

LEAVE A REPLY

*