झाकीर नाईकला सौदी अरेबियाचे नागरिकत्व

0

झाकीर नाईकला सौदी अरेबियाचे नागरिकत्व देण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे.

इंटरपोलपासून बचावासाठी नाईकने सौदीच्या नागरिकत्वाचा आग्रह धरला होता, असे बोलले जाते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौदीने नाईकचा अर्ज मंजूर केला आहे.

नाईकची स्वंयसेवी संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (आयआरएफ) सरकारने बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयानेही नाईकच्या संस्थेवर बंदीचा निर्णय कायम ठेवला होता.

भारताच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे आयआरएफवर बंदी घालण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

LEAVE A REPLY

*