ज्येष्ठ पत्रकार मधुकर कावळे यांचे वृद्धापकाळाने निधन

0

ज्येष्ठ पत्रकार मधुकर विष्णू कावळे (८६) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव शशांक कावळे यांच्या निवास स्थानी त्यांचे पार्थिव दुपारी २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान केले आहे.

नाशिक येथील समर्थ बँकेचे ते संचालकही होते, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा पुढाकार होता.

फ्लॅट नंबर A/6, प्रयाग रेसिडेन्सी, कलानगर लेन नंबर ५, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

*