ज्येष्ठ गायिका रजनी करकरे याचं निधन

0

ज्येष्ठ सुगम संगीत गायिका रजनी करकरे यांचं कोल्हापुरात निधन झालं आहे.

74 वर्षांच्या रजनीताईंना फुफ्फुसांचा आजार होता.

त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचारही सुरु होते.

मात्र काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

*