Type to search

नंदुरबार

जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक

Share

नंदुरबार। राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा आणि सांविधानिक जिल्हा नियोजन समितीवरील सन्माननीय सदस्य,

विशेष निमंत्रित सदस्य यांचे उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीचे बैठक दि.25 जुलै रोजी सकाळी 10 वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती नंदुरबार यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!