जिल्हा कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहमंद खान यांच्यावर चाकु हल्ला

0

जळगाव / यावल : जिल्हा कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा यावल शहरातील प्रसिध्द व्यक्तीमत्व हाजी शब्बीर खान मोहमंद खान वय ५३ वर्ष यांच्यावर गुरूवारी एकाने चाकु हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

हाजी शब्बीर खान हे घरातुन आपल्या पिढीत जात असतांना सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला असुन त्यांना गंभीर अवस्थेत जिल्हा समान्य रूग्णालयात हलवले आहे. तर चाकु हल्ला करणाऱ्या एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिस ठाण्या समोर गदी्र उसळली आहे.

चाकु हल्ला हा नगीना चौेक यावल येथे झाला .  रफीक खान निसार खान वय ४० रा. बाहेरपुरा यावल  असे हल्ले खोराचे नाव  आहे

LEAVE A REPLY

*