जितेंद्र आव्हाडांनी मुंबई विद्यापीठाला ठोकले टाळे

0
मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विद्यापीठाच्या गेटला टाळं ठोकलं.
निकालांची दुसरी डेडलाईनही उलटून गेल्याने आव्हाडांनी हे पाऊल उचलले.
आज विधानसभेत या विषयावरुन गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
युनिव्हर्सिटीच्या कलिना गेटला आव्हाडांनी कुलूप ठोकून प्रतिकात्मक आंदोलन केले.

LEAVE A REPLY

*