जाँटी ऱ्होड्सला पुत्रप्राप्ती

0

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू जॉन्टी आणि त्याची पत्नी मेलानी यांना रविवारी पुत्ररत्नाचा लाभ झाला. मुंबईतल्या सांताक्रुझच्या एका रुग्णालयात मेलानी हिनं मुलाला जन्म दिला. जॉन्टीनं आपण पुन्हा बाबा झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली.

जॉन्टीने आपल्या लेकाचं नाव नाथन असं ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावण्यापूर्वी जॉन्टीने केलेल्या ट्वीटमध्ये ‘बक्षिसापूर्वीचं बक्षिस’ असं म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

*