जस्टिन बीबर ताजमहलला भेट देणार!

0

आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर येत्या बुधवारी (दि.१०) मुंबई येथे येत असून, याठिकाणी डी. वाय. पाटील स्टेडिअमवर त्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे.

कॉन्सर्टची संपूर्ण तयारी झाली असून, भारतभरातून जस्टिनचे फॅन्स याठिकाणी येण्याची शक्यता आहे.

दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार जस्टिन आग्रा येथील ताजमहलला भेट देणार आहे.

या कॉन्सर्टचे व्हाइट फॉक्स इंडिया कंपनीने आयोजन केले आहे.

LEAVE A REPLY

*