जळगाव तहसीलदार अंधारात

0

जळगाव |  प्रतिनिधी :  थकबाकीपोटी महावितरणने विद्युतपुरवठा खंडीत केल्यामुळे तहसिलदार अमोल निकम यांना चक्क अंधारात काम करावे लागले.

तहसील कार्यालयामार्फत महावितरणकडे ३२ कोटीच्या वसुलीसाठी पथक गेले होते. परंतु ‘उलटा चोर कोतवालको डाटे’ या म्हणीप्रमाणे महावितरणने तहसिल कार्यालयाकडे चार लाखाची थकबाकी दाखवली.

तसेच वसुलीसाठी पथक आल्याचा राग आल्याने महावितरणने आज चक्क तहसील कार्यालयाचा विद्युत पुरवठाच खंडीत केला. त्यामुळे तहसीलदार अमोल निकम यांच्यासह कर्मचार्‍यांना अंधारातच काम करावे लागले.

LEAVE A REPLY

*