जम्मू-काश्मीर : लष्कराच्या कँपवर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद

0

काश्मीरच्या कुपवाडा येथील कलारुप वनक्षेत्रातील आर्मी हेडक्वार्टरवर शुक्रवारी रात्री हल्ला झाला आहे.

त्यात एक जवान शहीद झाला असून लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी पाकिस्तानने मेंढर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंखन केले आहे.

सीमेपलिकडून झालेल्या बेछूट गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

*