जम्मू-काश्मीर : राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात जवान शहीद, सात वर्षांची मुलगी ठार

0
जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.
या हल्ल्यात भारताचे जवान नायक मुद्दसर अहमद शहीद झाले असून, दुसरीकडे बालाकोटे सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात एक सात वर्षांची मुलगी ठार झाली.

LEAVE A REPLY

*