जम्मू काश्मीर : अनंतनागमधील पोट निवडणूक रद्द

0

निवडणूक आयोगाने अनंतनाग येथे 25 मे रोजी होऊ घातलेली पोट निवडणूक रद्द केली आहे.

सध्या काश्मीरमध्ये निवडणूक करण्यासारखे वातावरण नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.

सोमवारी पाकिस्तान आर्मीने सीमारेषा ओलांडून दोन भारतीय जवानांचे शिर कलम केले.

तर, दुसरीकडे दहशतवाद्यांनी कॅश व्हॅनवर हल्ला केला. यात 5 पोलिस जवान शहीद झाले. बँकेचे दोन अधिकारीही मारले गेले.

LEAVE A REPLY

*