जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार; एका महिलेचा मृत्यू

0

जम्मू-काश्मीरमधील नौसेरा सेक्टरमध्ये काल रात्री पाकिस्तानंकडून गोळीबार करण्यात आला.

यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती समजते आहे.

पाकिस्तानने रात्री 11च्या दरम्यान गोळीबार केला.

ज्याला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिले.

LEAVE A REPLY

*