जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्याच्या अंत्ययात्रेत 12 अतिरेक्यांचा गोळीबार

0

कुलगाम जिल्ह्यात तोयबाचा अतिरेकी फय्याज अहमदच्या अंत्ययात्रेत 12 अतिरेक्यांनी दहशत पसरवण्यासाठी खुलेआम गोळीबार केला.

यानंतर अतिरेकी पळून गेले.

शनिवारी अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता.

चकमकीत फय्याज ठार झाला.

उर्वरित अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

गोळीबारात तीन नागरिक ठार झाले .

लष्कराचे धाडसत्र सुरू असताना ही घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

*