जम्मू -कश्मीर : पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार; दोन नागरिकांचा मृत्यू

0

जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानकडून सकाळी ६.३० वाजता जोरदार गोळीबार सुरु केला.

या गोळीबारात एका १० वर्षीय मुलाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय, पाच नागरिक जखमी झाले आहेत. मृत मुलाचे नाव असरार अहमद असल्याची माहिती समोर आली आहे.

 

LEAVE A REPLY

*