जब ‘विराट कोहली’ मेट ‘द ग्रेट खली’…!

0

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

कोहलीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून रविवारी रात्री WWE स्टार ‘द ग्रेट खली’सोबतचा फोटो शेअर केला.

खलीला भेटणे हा माझ्यासाठी खास अनुभव होता. तो एक चांगला खेळाडू आहे, असा संदेशही कोहलीने ट्विटमध्ये लिहला आहे.

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल कोलंबो कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघ विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता त्यावेळी कोहलीने खलीसोबत दोन फोटो काढले आहेत.

LEAVE A REPLY

*