जपानच्या कंपन्यांमध्ये चार दिवस काम करण्याचे धोरण लागू

0

जपानमधील अनेक कंपन्यांनी आठवड्यात चार दिवस काम करण्याचे धोरण लागू केले आहे.

कमी कामगारांच्या समस्येचा सामना करत असलेल्या जपानमधील कंपन्यांनी कामगारांना आकर्षित करण्यासाठी या सुविधेची सुरुवात केली आहे.

कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांना आणि मुलांना जास्तीत जास्त वेळ देता यावा हा यामागचा उद्देश आहे.

कर्मचारी उर्वरित वेळेत दुसरे काम करून जास्त उत्पन्न मिळवू शकतील यासाठी काही कंपन्यांनी हे धोरण लागू केले आहे.

 

LEAVE A REPLY

*