छत्तीसगड : ऑक्सिजनअभावी 3 बालकांचा मृत्यू

0
छत्तीसगड : रायपूर येथील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 3 बालकांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री रमनसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले असून ऑक्सिजन पुरवठा विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्यूटीवर असलेले कर्मचारी झोपी गेल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.
ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

*