चीन : सिचुआन प्रांतात भूकंप

0

चीनच्या सिचुआन प्रांत भूकंपानं हादरला असून, भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल मोजण्यात आली.

या भूकंपात 100 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत. पण सरकारी आकडेवारीनुसार, मृतांची संख्या 5 असल्याचं सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*