चीनमध्ये शाळेबाहेर बॉम्बस्फोट, 7 विद्यार्थी ठार

0

चीनमधील जिआंगसू प्रांतात काल (गुरुवार) रात्री एका शाळेबाहेर शक्तिशाली ब्लास्ट झाला.

त्यात सात जणांचा मृत्यू झाला असून 59 जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये लहान लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाळा सुटण्याच्या 10 मिनिटांआधी हा ब्लास्ट झाला.

विद्यार्थ्यांचे पालक स्कूलबाहेर आले होते. त्या महिलांची संख्या सर्वाधिक होती.

न्यूज एजन्सीनुसार, 40 जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

LEAVE A REPLY

*