चाळीसगाव दरोड्यातील जखमी दगडू देवरेंचेही अखेर निधन

0

चाळीसगाव,प्रतिनिधी- शहरातील हिरापूर रोडस्थित आदर्शनगर भागातील भर गजबलेल्या वस्तीत गुरुवारी वृध्द दामपत्याच्या  दरोडा टाकण्यात आला होतो. दरोडेखोर्‍यांनी केलेल्या मारहणीत दगडू जिजाबाई दगडू देवरे (६०) यांच्या जागीच मृत्यु झाला होते. तर दगडू दौलत देवरे(६५)  हे गंभीर जखमी झाले होते.

ते गेल्या चार दिवासांपासून धुळे येथे उपचार घेत होते.  आज दि.६ रोजी त्यांची मृत्युशी देत असलेली झुज  संपली असून  सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान मृत्यु झाला.

त्यांच्या पश्‍चात चार मुले, सुना, नांतवडे असा परिवार असुन त्यंाच्या अंत्ययात्रा सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान निघणार आहे. दरोडेखोरांनी  त्यंाच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्यामुळे सुरुवातील पासूनच त्यंाची प्रकृती चितांजनक होती. दरोड्यात आता दोघांचा मृत्यू झाल्याने पोलीस आता गुन्हांमध्ये कोणते कलम वाढवते याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

LEAVE A REPLY

*