चाळीसगांव पं.स.वर भाजपाचा झेंडा संभापती पदी स्मितल बोरसे तर उपसंभापती संजय पाटील

0

चाळीसगांव | प्रतिनिधी :   चाळीसगांव पंचायत समितीच्या संभापती व उपसंभापती पदी झालेल्या निवडणुकीत, नाट्यमय घडामोडी नतंर भाजपाचे संभापदी पदी स्मितल दिनेश बोरस तर उपसंभापदी संजय भास्कर पाटील हे दोन्ही एक-एक मतांनी विजयी झाले आहेत.

Sanjay Bhaskr patil smital dinesh borse

राष्ट्रवादीच्या सुनिता जिभाऊ पाटील ह्यांनी तटस्थ राहुन स्वता;ला सुध्दा मतदान न केल्यामुळे अनेकांच्या भुय्या उचांवल्या आणि भाजपाचे हे पूर्व नियोजित षटयंत्र असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विजयानतंर भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्तांनी आ.उमेश पाटील यांना खाद्यावर घेतग ढोल -ताश तसेच गुलालाची उधळ करत, एक विजयोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

*