चर्चगेट रेल्वेस्थानक बॉम्बने उडवू, रेल्वे सुरक्षा दलाच्या हेल्पलाईनवर फोनवरुन धमकी

0

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) हेल्पलाईनवर गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन करून चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी दिली.

या फोननंतर चर्चगेट स्थानकातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

आरपीएफ, लोहमार्ग पोलीसांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

आरपीएफच्या हेल्पलाईनवर कुठून फोन आला होता याचादेखील तपास सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

*