ग्रामीण भागात डिजीटल व्यवहारांना वेळ लागेल – अरुंधती भट्टाचार्य

त्र्यंबक देवस्थान ट्रस्टला स्टेट बँकेकडून ई-हुंडी मशीन भेट

0
त्र्यंबकेश्वर : ग्रामीण भागात डिजीटल व्यवहारांसाठी वेळ लागणार असून त्यासाठी बँकांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी केले.
यावेळीच  अरुंधती भट्टाचार्य  यांनी त्र्यंबकेश्वर येथील ट्रस्टला स्टेटबँकेकडून ई-हुंडी मशीन भेट देण्यात आले. 101 रुपयांची ऑनलाईन देणगी यावेळी देणगी देऊन उद्घाटन झाले.
ट्रस्टच्या वतीने विश्वस्त श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर यांनी त्याचे स्वागत केले.  यावेळी बँकेचे सी जी एम दिपकर बोस,  जी एम सलोनी नारायण खैरनार, शाखाधिकारी सीमा पहाडे यांच्यासह ट्रस्टचे अधिकारी वैद्य जोशी विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, जयंत शिखरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*