गुजरात : बरवाला येथे भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू

0

झाला. जीप आणि ट्रकची धडक झाली.

या अपघातात महाराष्ट्रातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे सर्व भाविक देवदर्शनासाठी गेले होते. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील भाविक जीपने गुजरातमधील भावनगर येथे पलिताना मंदिरात दर्शनासाठी जात होते. अहमदाबादमधील धंधुका-बरवाला रस्त्यावर आज पहाटे अपघात झाला .

LEAVE A REPLY

*