‘गुगल प्ले अॅप’ने रचला विश्वविक्रम

0

इंटरनेट जायंट सर्च इंजिन म्हणून ओळख असणा-या गूगलच्या ‘गुगल प्ले अॅप’ने विश्वविक्रम केला आहे.

गूगल प्ले सर्व्हिस अॅपने पाच अब्ज डाऊनलोडस्चा टप्पा पार केला आहे. ‘अँड्रॉईड पोलिस’च्या रिपोर्टनुसार, सर्वच अॅप मॅन्युअली डाऊनलोड केलेले नाहीत, तर अनेक स्मार्टफोनमध्ये बाय डिफॉलट गूगल प्ले सर्व्हिस अॅप दिले जाते. त्यामुळे पहिल्यापासूनच इन्स्टॉल असलेल्या अॅपचीही डाऊनलोड्समध्ये नोंद होते.

LEAVE A REPLY

*