गडचिरोली : पोलिस ठाण्याच्या आवारात CRPF जवानाने स्वतःच्याच छातीत गोळ्या झाडल्या

0
भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस ठाण्याच्या आवारातल्या बॅरेकमध्ये केंद्रीय राखीव दलाच्या एका जवानाने स्वतःला गोळ्या घालून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
व्ही. हनुमंत असे मृत जवानाचे नाव आहे. तो सीआरपीएफच्या 9 क्रमांकाच्या बटालियनमध्ये कार्यरत होता.
व्ही.हनुमंत याने दुसऱ्या जवानाच्या बंदुकीतून आपल्या छातीवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली.
त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

*