गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या कमांडों गाडीवर हल्ला; 1 जवान शहीद

0

गडचिरोलीच्या भामरागडमध्ये सी-60 कमांडोंचं पथक गस्तीवर असतानाच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवली.

यामध्ये सुरेश तेलामी शहीद झाले.

सुरेश तेलामी हे भामरागड तालुक्यातील कृष्णार गावचे रहिवासी होते. तर या स्फोटात 19 जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.

सी-60 फोर्स हे महाराष्ट्र पोलिसांचं नक्षलवादविरोधी विशेष दल आहे.

LEAVE A REPLY

*