खंडागळीला वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

0

सिन्नर, ता. १३ : तालुक्यातील खंडांगळी येथे दोन दिवसांच्या अंतराने आणखी एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

खडांगळी येथे माणिक खंडू कोकाटे यांच्या वस्तीजवळ आज हा दुसरा बिबटया पिंजऱ्यात अडकला.

LEAVE A REPLY

*