क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे आदर्श शिक्षकांचा सन्मान

0

अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे शिक्षकदिनी समाजातील आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाज, जिल्हा युवक संघटना, जिल्हा महिला संघटना व हितवर्धक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य ग.म.तल्हार, अंजली बाविस्कर, मुकुंद मेटकर, मधुकर जगताप,

मनोज भांडारकर, दत्तात्रय कापुरे, राजेंद्र कुमार सोनवणे आदी उपस्थित होते. सुरुवातीला दीपप्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ.मनिषा जगताप, अश्विनी खैरनार, संजय बोरसे, कैलास शिंपी, सुभद्रा बाविस्कर, उखर्डू चव्हाण, रविंद्र संधानशिवे, राकेश शिंपी, भारती निकुंभ, प्रशांत गांगुर्डे, जानकी गाढे, दीपक शिंपी, कामिनी शिंपी, पौर्णिमा शिंपी, संजय निकुंभ, महेश शिंपी,

सुरेखा कापुरे, सुनिता शिंपी, माधुरी चव्हाण, दीपिका शिंपी, दिपाली शिंपी, जया शिंपी, ऋषिकेश शिंपी, प्रतिभा शिंपी, छाया ईसे, कामिनी शिंपी, प्रतिभा शिंपी, पल्लवी शिंपी, स्नेहा शिंपी, हर्षलता शिंपी, वैशाली जगताप, रेखा संधानशिव या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगतातुन शिक्षकांविषयी कृतज्ञता केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय जगताप, रत्नाकर बाविस्कर, अरुण मेटकर, विवेक जगताप, चेतन खैरनार, श्रीयुदिश खैरनार, भुषण निकुंभ, निलेश कापुरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*