‘क्वीन्स ऑफ कॉमेडी’; भारतातील पहिला महिला कॉमेडी शो

0

इतिहासात पहिल्यांदाच स्त्री हास्य कलाकारांसाठी एका नवीन शोची निर्मिती करण्यात आली आहे.

‘क्वीन्स ऑफ कॉमेडी’ या पहिल्या महिला कॉमेडी शोचे प्रसारण ‘टीएलसी’ वाहिनीवरुन केले जाणार आहे.

या शोद्वारे पहिल्यांदाच महिला हास्य कलाकारांना एक वैशिष्टपूर्ण मंच मिळणार असून स्पर्धात्मक वातावरणात पुरुष कलाकारांच्या तोडीने त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत, अशी माहिती वाहिनीच्या सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*