कोलकाताचा दणदणीत विजय

0
कोलकाता । आंद्रे रसेल या धडाकेबाज फलंदाजाच्या तुफान खेळीनंतर कोलकताने हैदराबादवर विजय मिळवला. रसेलने केवळ 20 चेंडूमध्ये आपले अर्धशत पूर्ण केले. कोलकता आणि हैदराबाद यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, आंद्रे रसेल या धडाकेबाज फलंदाजाच्या तुफान खेळीनंतर कोलकताने हैदराबादवर विजय मिळवला. रसेलने केवळ 19 बॉलमध्ये 49 धावा केल्या. रसेलने चार चौकार आणि चार षटकारांचे धुवाधार खेळी केली. रसेलच्या पूर्ण करत. हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे काढली. तर, नितीश राणा या युवा खेळाडूच्या अर्धशतकामुळे कोलकताला विजयाच्या जवळ आणले. रसेल आणि नितीश राणा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही.

सनराईजर्स हैदराबाद धावफलक – डेव्हिड वॉर्नर 85 धावा (53 चेंडू), जॉनी बेअरस्ट्रो 39 धावा (35 चेंडू), विजय शंकर 40धावा (24 चेंडू), युसूफ पठाण 1 धाव (4 चेंडू), मनीष पांडे 8 धावा (5 चेंडू), अतिरिक्त धावा – आठ धावा.

गोलंदाजी – प्रसिद्ध कृष्णा 4 षटके, 31 धावा, पीयूष चावला 3 षटके, 23 धावा, लॉकी फर्ग्युसन 4 षटके 34 धावा, सुनील नारायण 3 षटके, 29 धावा, कुलदीप यादव 2 षटके, 18 धावा, आंद्रे रसेल 3 षटके, 32 धावा, नितीश राणा 1 षटके, 9 धावा.

कोलकाता नाईट रायडर्स – फलंदाजी – ख्रिस लीन 7 धावा (11 चेंडू), नितीश राणा 68 धावा (8 चेंडू), रॉबिन उथप्पा 35 धावा (27 चेंडू), दिनेश कार्तिक 2 धावा (4 चेंडू), आंद्रे रसेल 49 धावा (19 चेंडू), शुभमन गिल 18 धावा (10 चेंडू), अतिरिक्त धावा – चार.

LEAVE A REPLY

*