कोलकत्ता हायकोर्टचे न्यायमूर्ती कर्णन यांना 6 महिन्यांची शिक्षा

0
सुप्रीम कोर्ट अवमान प्रकरणात कोलकत्ता हायकोर्टचे न्यायमूर्ती सी.एस. कर्णन यांना 6 महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोर्टाने आदेशाचे तत्कळ पालन करण्यास सांगितले आहे. भारतीय न्याय व्यवस्थेत पदावर असताना एखाद्या न्यायधिशाला शिक्षा सुनावण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.
याआधी सोमवारी सायंकाळी कर्णन यांनी सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्यासह सुप्रीम कोर्टाच्या 8 न्यायमूर्तींना 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

LEAVE A REPLY

*