कोरिया ओपन सुपर सीरिज : पीव्ही सिंधूला जेतेपद; पहिलीच भारतीय ठरली

0

कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला हरवून जेतेपद पटकावलं आहे.

22-20, 11-21, 21-18 अशा सेटमध्ये सिंधूने ओकुहारावर मात केली.

कोरिया सुपर सीरिज जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.

LEAVE A REPLY

*