कोचूरच्या तलाठ्यास लाच घेतांना पकडले

0

रावेर : तालुक्यातील कोचूर येथील तलाठी विजय वानखेडे यांना ४०० रूपयांची लाच घेतांना थोड्या वेळापुर्वी लाचलूचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.

शेतात लावलेल्या सागावान झाडाची नोंद करण्यासाठी तलाठी वानखेडे याने ४०० रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबतची तक्रार जळगावच्या लाचलूपत विभागाकडे केली होती.

LEAVE A REPLY

*