कॉर्पोरेट प्रीमिअर लीग १३ पासून

‘देशदूत’ माध्यम प्रायोजक ; २८ कंपन्यांचा सहभाग

0

नाशिक | दि. १० प्रतिनिधी :- सालाबादाप्रमाणे यंदाचे ङ्गस्ट्रायकरफ व मीडिया पार्टनर देशदूत यांच्या विद्यमानाने कोर्पोरेट प्रीमिअर लीग-२०१८ या क़्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक १३ ते १६ जानेवारी दरम्यान गोल्फ क्लब मैदानात सामने खेळवीले जाणार आहेत.

बुधवार(दि.१०) रोजी सायंकाळी सात वाजता व्हेज अरोमा येथे उद्घाटन सोहळापार पडला. यावेळी उद्घाटन सोहळ्यात सुमारे २८ नामंकित कोर्पोरेट कंपणीच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवत खेळाबाबत नियम आणि अटी समजुन घेतल्या.

कोर्पोरेट प्रीमिअर लीगचे यंदाचे तिसरे वर्ष पहिल्या वर्षी या क्रिकेट स्पर्धेत १६ कंपन्यानी, मागील वर्षी २६ कंपन्यांनी तर यंदा २८ कंंपनींंच्या संघानी सहभाग घेतला नोंदवला आहे. १३ ते १६ जानेवारी दरम्यान, रोज आठ सामने खेळविले जाणार असुन स्पर्धा ए , बी आणि सी या तीन गटात विभागलेली आहे. या प्रत्येक गटातुन जिंकणार्‍या एक संघाल बाय देण्यात आली आहे.

सामन्यांचे वेळापत्रक
दिनांक १३ जानेवारी : पहिला सामना : सप्तश्रृंगी विरुद्ध एकविरा (सकाळी ९ ते १०:१५) दुसरा सामना : वेब विंग विरुद्ध पॉंलिजेंटा(सकाळी १०:१५ ते ११:३०) तिसरा सामना : सह्याद्री फार्म विरुद्ध महिंद्रा अँण्ड महिंद्र वन(दुपारी ११:३० ते १२:४५) चौथा सामना : लेअर (बाय) पाचवा सामना : चण्डँण विरुद्ध डेटामँटीक(दुपारी १२:४५ ते २) सहावा सामना : अशोका विरुद्ध आर.टी. एफ. नाशिक (दुपारी २ ते ३:१५) सातवा सामना : ईफँक विरुद्ध सतिश इजेक्टो(दुपारी ३:१५ ते ४:३०) आठवा सामना : ईलोइडस (बाय) नववा सामना : मुंगी एग्ज विरुद्ध इनोव्हा (दुपारी ४:३०ते ५ :४५)

दिनांक १४ जानेवारी : पहिला सामना : सेट विरुद्ध अवरेस्ट (सकाळी ९ ते १०:१५) दुसरा सामना : वी. एन. एस. विरुद्ध सुला वन (१०:१५ ते ११:३०) तिसरा सामना : ईसॉंस(बाय) चौथा सामना : ईपकॉंस विरुद्ध महिंद्रा अँण्ड महिंद्र टू (११:३० ते १२:४५) पाचवा सामना : स्कालटान विरुद्ध बॉंश (१२:४५ ते २) सहावा सामना : प्रोथेडस विरुद्ध सुला टू (दुपारी २ ते ३:१५) सातवा सामना : आर. टी. एफ. सिन्नर (बाय)

LEAVE A REPLY

*