कॅटरीनाच्या गाण्यावर या मुलीने केलेले नृत्य झाले व्हायरल

0

कॅटरीना कैफने धुम – ३ मध्ये कमली गाण्यावर नाच केला होता.

त्यावरून प्रेरणा घेऊन स्रुजाना दोड्डामने नावाच्या या मुलीने नृत्य केले. युट्यूबवर काही वेळातच ते व्हायरल झाले.

विशेष म्हणजे ही मुलगी कोण, कुठली? त्याची काहीही माहिती इंटरनेटवर किंवा या व्हिडिओवर उपलब्ध नाही.

मात्र आतापर्यंत एक कोटीहून जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय.

LEAVE A REPLY

*