Type to search

धुळे

कासविहिर गावाजवळ कंटेनर उलटून तीन जण गंभीर जखमी

Share

मुकटी । वार्ताहर – धुळे तालुक्यातील कासविहीर गावाजवळ भरधाव कंटेनर उलटून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज दि.19 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला.

कंटेनर (क्र. एम.एच 21 बी.एच 3116) धुळ्याकडुन जळगावकडे जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले. कंटेनरातील 2 जण काचा फुटल्याने बाहेर फेकले गेले. तर कंटेंनरचा चालक आत अटकून होता. ग्रामस्थांनी घटनास्थळी लवकर धाव घेवुन चालकाला बाहेर काढले. अपघात तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!