काश्मीरमधील पूंछ परिसरात पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

0

पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पाकिस्ताननं गोळीबार केला.

दरम्यान आताही गोळीबार सुरू असल्याचे वृत्त आहे.

भारतीय जवानांकडूनही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, या गोळीबारात एक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

LEAVE A REPLY

*