काश्मिरमध्ये अमरनाथ दहशतवादी हल्ल्यातील आरोपीला कंठस्नान

0
जम्मू आणि काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी अमरनाथ हल्ल्यातील आरोपीला ठार मारले आहे.
उमर असे या दहशतवाद्याचे नाव असल्याचा दावा केला जात आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी उमर हा अमरनाथ यात्रींवर हल्ला करणाऱ्या अबु इस्माईल टोळीचा सदस्य होता.

LEAVE A REPLY

*