काँग्रेसचे ६ खासदार निलंबित; लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब

0

लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने कागद भिरकवल्याप्रकरणी काँग्रेसच्या ६ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ही कारवाई केली.

काँग्रेसचे खासदार जी. गोगाई, के.सुरेश, अधिरंजन चौधरी, रणजित रंजन, सुश्मिता देव आणि एम.के.राघवन यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले.

त्यांनी शून्य प्रहरात लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने कागद भिरकावले.

दरम्यान, या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*