कळमसरे गावाचा विकासासाठी कटीबद्ध राहू – जयश्री पाटील

0

कळमसरे, ता.अमळनेर | वार्ताहर : कळमसरे-जळोद गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी कळमसरे येथे ग्रामस्यांशी सदिच्छा भेट घेतली. फटाक्यांचा आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. गावातील श्रीराम मंदिरता नारळ वाहून घरोघरी त्यांचे स्वागत करण्यात आले. लहान बाल गोपाळांनी ढोलताशांचा गजरात जयश्री पाटील यांचे स्वागत केले.

कळमसरे गावाचा विकासासाठी सदैव कटीबध्द राहू असे जयश्री पाटील यांनी ग्रामस्तांशी चर्चा करतांना म्हणाल्या.

यावेळी शेतकी संघ संचालक पिंटू राजपूत, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका युवक अध्यक्ष सचिन योगराज पाटील, माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते अशोक हिलाल चौधरी, सुदाम शांताराम चौधरी, विकास आत्माराम पाटील, प्राध्या.राजेंद्र सुकलाल महाजन, अंबालाल दौलत पाटील, भिकेसिंग जतनसिंग पाटील, वि.का.स.सोसा.माजी व्हा.चेअरमन झुलाल बभुता चौधरी, बाबुलाल यशवंत पाटील, भागवत झुलाल कोळी, अरूण गुलाबसिंग पाटील, चुनीलाल एकनाथ महाजन, बापू बजरंग पाटील, रामपाल धनजी पाटील, साहेबराव नारायण चौधरी, नंदू दौलतसिंग पाटील, मोतीलाल शांतीलाल छाजेड, जितेंद्र दादु पाटील, बन्सीलाल लोटन पाटील, देवीदास तुकाराम चौधरी, गुलाब दशरथ पाटील, प्रेमसिंग सरदारसिंग पाटील, छोटू रघुनाथ चौधरी, भटेसिंग दगडू पाटील, दिलीप दादुसिंग पाटील, रघुनाथ भिल, अशोक तुळशिराम चौधरी, पितांबर छगन महाजन, प्रदिप गुलाब महाजन, दोधू आधार चौधरी, संजय शिवदास भिल, विपुल राजपुत, नंदुलाल शर्मा, दोधू वामन चौधरी, नवल  चौधरी, संतोष ओंकार माळी, रजेसिंग सुका पाटील, संतोष उत्तम चौधरी, प्रशांत  माळी, बाबुलाल वामन चौधरी, गोपीचंद राजाराम चौधरी, भास्कर राजाराम चौधरी, रजिलाल दौलत पाटील, जितेंद्र रामचंद्र महाजन, नईम पठाण, जगदिश जयराम कुंभार, भुषण पाटील, जितेंद्र पाटील, भास्कर मामाजी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*