कपिलच्या शोमध्ये अॅडल्ट चित्रपटातील मोनिका कॅस्टेलिनोची एण्ट्री!

0

कपिलच्या शोच्या टीआरपीमध्ये आता मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.

त्यामुळे कपिलला आणि निर्मात्यांना आता काहीतरी दमदार करण्याची गरज आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एकेकाळी अॅडल्ट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री मोनिका कॅस्टेलिनो हिची ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एण्ट्री होणार आहे.

तिने ‘मेन नॉट अलाउड’ आणि ‘कामा सुंदरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलय.

LEAVE A REPLY

*