कपिलच्या शोच्या वेळेत आता ‘द ड्रामा कंपनी’

0

‘द कपिल शर्मा शो’ला सुद्धा काही दिवसांसाठी ब्रेक देण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतला.

कपिलच्या शोचा एकही नवीन एपिसोड प्रसारित करण्यासाठी तयार नसल्याने वाहिनीला याचा फटका बसतोय.

जुने एपिसोड प्रसारित करुन प्रेक्षकांना निराश करु नये यासाठी काही बदल करण्यात येणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सुपर डान्सर’ हा रिअॅलिटी शो ‘द ड्रामा कंपनी’च्या वेळेत म्हणजेच रात्री ८ वाजता प्रसारित होईल.

तर ‘द ड्रामा कंपनी’ कपिलच्या शोच्या वेळेत म्हणजेच रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येईल.

LEAVE A REPLY

*