Type to search

नंदुरबार

ऑनलाइन लॉटरी लागल्याचे भासवून 1 लाख रुपयात फसवणूक

Share

नंदुरबार : 25 लाख रुपयांची ऑनलाइन लॉटरी लागल्याचे भासवून अक्कलकुवा तालुक्यातील तोंबीकुवा (मोरखी) येथील 21 वर्षीय युवकाला 1 लाख रुपयात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. 9 ते 16 ऑक्टोबरदरम्यान युवकासोबत अज्ञात भामट्यांनी संपर्क करून हा प्रकार केला होता.

याबाबबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन महेंद्र पाडवी असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून त्याला 9 ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीने संपर्क करून 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले न होते. हे पैसे मिळवण्यासाठी काही य रकमेचा भरणा करावा लागेल असे 7 अज्ञातांनी सांगितले होते. त्याच्यावर न विश्वास ठेवत नितीन महेंद्र पाडवी याने भामट्याने दिलेल्या तीन वेगवेगळ्या 6 बँक खात्यांवर 1 लाख 12 हजार 200 न रुपयांचा भरणा करून दिला होता. यानंतरही 25 लाख रुपयांची रक्कम न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे ने समजल्यानंतर नितीन याने पोलिसांकडे च संपर्क केला.याबाबत नितीन पाडवी याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!