‘एसएमएस’द्वारे असे करा ‘आधार’ पॅनकार्डला लिंक

0

आयकर विभागाच्या सर्व सोई-सुविधा मिळवण्यासाठी आधार क्रमांक पॅन क्रमांकासोबत जोडणे आवश्यक आहे.

आयकर विभागाने करदात्यांना एसएमएस सुविधेद्वारे आधार क्रमांक पॅन क्रमांकासोबत जोडता येणार आहे.

आपल्या मोबाईलद्वारे यूआईडीपीएएन नंतर स्पेस देऊन पॅन क्रमांक टाकल्यानंतर 567678 किंवा  56161 या क्रमांकावर एसएमएस करा.

तुमचा आधार क्रमांक पॅन क्रमांकासोबत जोडला जाईल. आयकर विभागाच्या अधिकृतवेबसाईटवर देखील आधार क्रमांक पॅन क्रमांकासोबत लिंक करता शकते.

आधार क्रमांक पॅन क्रमांक एकत्र झाल्यास, हरवलेले पॅनकार्ड नवीनरित्या मिळवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

LEAVE A REPLY

*