एनआयएचे काश्मीर आणि दिल्लीत आठ ठिकाणी छापे

0

शनिवारी एनआयएकडून काश्मीरमधील १४ आणि दिल्लीतील आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, हरियाणा आणि काश्मीरमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत.

यामध्ये हवाला ऑपरेटर्स आणि फुटीरतावाद्यांच्या घरांचा समावेश आहे.

सध्या या सगळ्याची प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली.

LEAVE A REPLY

*